Marutrao Ghule Patil Arts, Commerce & Science College

Updates

इतिहास विभाग आयोजित शिवजयंती उत्सव २०२१

इतिहास विभाग आयोजित शिवजयंती उत्सव २०२१ , मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय, अहमदनगर  

इतिहास विभाग आयोजित शिवजयंती उत्सव २०२१ Read More »

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,अहमदनगर येथे कोविड-१९ सर्व नियम पाळून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एम.वराट, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी वृंद.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती Read More »

मारुतरावजी घुले पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन!

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय, अहमदनगर येथे स्वर्गीय शिक्षण महर्षी मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या 18 व्या पुण्यस्मरणानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी. एम.वराट यांनी प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ.के.आर.पिसाळ, प्रा.एस.बी.दहातोंडे,प्रा.किरण सुपेकर,(न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर) तसेच प्रशासकीय कर्मचारी श्री.पी. व्ही.दळवी, प्रा.ए.के.आहेर, श्री.टी.आर.तेलधुणे,शामा वाळके या वेळी उपस्थित होते.

मारुतरावजी घुले पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन! Read More »